Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लोहशिंगवे येथे ग्रामस्थांनीच पकडून दिला अवैध मद्य साठा

Share

नाशिकरोड : लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी अवैध सुरु असलेला मद्यसाठा पोलिसांना पकडून दिला या आहे. गेल्या काही दिवसांपासून या गावात अवैध मद्य विक्री सुरु होती. दरम्यान ग्रामस्थांनी पुढाकार घेत हि धडक कारवाई केली आहे.

यावेळी ग्रामस्थांनी सकाळी मद्यसाठा ताब्यात घेत पोलिसांना याबाबत कळविले . पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देत मद्य साठा ताब्यात घेतला. दरम्यान मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!