Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : दुचाकीने पेट घेतल्याने दोन बिट मार्शल कर्मचारी गंभीर

Share

नाशिक रोड : नाशिकरोड पोलीस स्थानकातील बीट मार्शल कर्मचारी राजाराम ढाले व देविदास शिंदे यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने काल रात्री (दि. ३१) धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघातानंतर या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने दोघेही कर्मचारी गंभीर जखमी झाले. तर दुचाकी जाळून खाक झाली आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!