दिवाळीपूर्वीच २० रुपयाचो नोट येणार

0

नाशिक : १०० रुपयाच्या नोटेनानंतर आता लवकरच आणखी एक नोट बाजारात दाखल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिवाळीपूर्वी २० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणणार असल्याची माहिती आहे.

सध्या २० रुपयांच्या या नव्या नोटांचे डिझाईन तयार झाले असून छपाईचे काम सुरु आहे. या नोटांवर महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील अंजिठा लेण्यांचे छायाचित्र असणार आहे.

यापूर्वी आरबीआयने २०००, ५००, २००, १००, ५०, १०, रुपयांच्या नव्या नोटा सादर केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*