Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते? जाणून घ्या

Share

नाशिक : देशातील गरिबांना मोफत धान्यपुरवठा होणेसाठी रेशनकार्डचा उपयोग केला जातो. तसेच या धर्तीवर गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते.

दरम्यान काहीवेळा लोकांना लक्षात येत नाही कि आपल्याला क्षमतेनुसार किती धान्य मिळायला हवे , त्यामुळे दात्यांचा गोंधळ उडतो. हि माहिती आपणास मिळवायची असेल तर खालील कृती अवलंबावा.

प्रथम  mahafood.gov.in या वेबसाईटला भेट द्या. यानंतर पुढील स्क्रीनवर ऑनलाईन रास्तभाव असे विंडो दिसेल. पुढील विंडोत Aepds सर्व जिल्हे या नावाची कोलाम दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर RC Details New वर क्लिक करा. पुढील विंडोत आपला (SRC No) रेशनकार्ड नं. टाका. यानंतर submit या बटनावर क्लिक करा.

आता आपल्या स्क्रिनवर तुमच्या रेशनकार्डवरील माहिती व आपल्याला मिळत असलेल्या मालाची माहिती तसेच मागील एक वर्षांपूर्वीची माहिती याद्वारे मिळू शकेल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!