Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : ४९८अ ‘स्वाहा’; पत्नी पिडीतांचे रामकुंडावर पिंडदान

Share

नाशिक : कौटुंबिक अन्यायकरक कायद्याच्या विरोधात वास्तव फौंडेशन मुंबई , पुरुष हक्क संरक्षण समिती तर्फे सुमारे १०० कार्यकर्त्यांनी आज रामकुंड येथे मुंडन केले.

दरम्यान कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण व्हावे यासाठी २००५ ला हा कायदा करण्यात आला तर २६ ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्षात अंमलात आला. परंतु आजही या कायद्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.

काही प्रमाणात त्याचबरोबर संपूर्ण समाजात या कायद्याविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील वास्तव फाउंडेशन आणि पुरुष हक्क संरक्षण समिती यामध्ये असणाऱ्या पत्नी पीडितांकडून नाशिक येथील रामकुंडावर पिंडदान करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!