नाशिक शहरात पावसाचा शिडकावा; सिन्नरला मुसळधार

0

नाशिक, ता. १३  : शहराच्या मध्यवर्ती भागात आज दुपारी ४ च्या सुमारास अवेळी पावसाचा शिडकावा झाला.

अचानक आलेल्या पावसाने नाशिककरांची तारांबळ उडाली असली, तरी पावसाचा आनंद फार वेळ घेता आला नाही.

दरम्यान सिन्नर येथेही पावसाने हजेरी लावली. डुबेरे येथे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

महात्मा गांधी रोड, नाशिक

LEAVE A REPLY

*