Video : गोदावरीच्या पुरात वाढ; दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी

0

नाशिक, ता. ३० : दुपारनंतर गंगापूर धरण आणि होळकर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने सायंकाळी गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोदाकाठावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी आल्याचे चित्र होते.

दरम्यान आज बुधवारी म्हसोबा पटांगणात पाणी असल्याने बाजार गणेशवाडी रस्त्यावर भरला होता.

पाणी वाढत असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन होत आहे.

LEAVE A REPLY

*