Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : यापेक्षा भारी प्रीवेडींग फोटोशूट तुम्हीही बघितलं नसेल; पहा एकदा

Share

नाशिक : प्री वेडिंग शूट म्हटलं कि दोन गोंडस कपलं आपल्या नजरेसमोर येतात. सध्या या परी वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड वाढतो आहे. यासाठी रम्य ठिकाणे, धरणे, हिरवाई, जुनं मंदिर, टेकडी, तलाव, किल्ला किंवा समुद्रकिनारा यांसारखी ठिकाणं निवडली जातात. पण या कपलने चक्क शेतातील चिखलात फोटोशूट केले आहे. यातील प्रत्येक पाहून तुम्ही प्रेमात नाही पडलातर नवलचं !

सध्या लग्नाचा सिझन नसला तरी लग्नाआधीच्या आठवणी साठवून ठेवण्याचा प्रकार म्हणजे प्री वेडिंग फोटोशूटचा होय. यापूर्वीही अशा पद्धतीची फोटोग्राफी व्हायची, पण ती कुठल्या डेस्टिनेशनवर नाही तर फोटो स्टुडिओमध्ये व्हायची. पण आता कोणत्याही ठिकाणी फोटोशूट केले जात. याच उत्तम उदाहरण म्हणजे या कपलचे फोटोशूट. हे फोटोशूट केरळातील असून येथील बिनु सीन्स फोटोग्राफी यांनी काढले आहेत. या ठिकाणी एका शेतातील चिखलात विविध मुद्रेत हे प्री वेडिंग ‘डेस्टिनेशन’ फोटोशूट केलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून नेटकरी याला जोरदार पसंती मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!