Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : भुवन घाटातील दरड कोसळल्याने वाहतुक मार्ग बंद

Share

पेठ : तालुक्यातील पश्चिमेकडील भुवन, आडगाव, अंबापाणी सहहरसुलकडे जाणारा जवळचा मार्ग असणारा भुवनचा घाटात डोंगराचा मलबा घसरूण रस्त्यावर पडल्याने गतसप्ताहापासुन हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

पेठला येण्यासाठी मोठा वळसा घालून आडगांव मार्गे यावे लागत आहे . मात्र प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्यासाठी कुठलीही हालचाल सुरू नाही.

सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्यावर पंतप्रधान सडक योजनेतून मोठा निधी खर्च करण्यात आलेला असतांना समस्या मात्र जैसे थे असल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे .

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!