Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : तपोवन परिसरात ६२ किलो गांजा जप्त

Share

पंचवटी : तपोवन परिसरात ६२ किलो गांजा पकडण्यात आला असून तीन संशयित जेरबंद करण्यात आले आहे.

अधिक वृत्त असे कि, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तपोवन परिसरात चार चाकी वाहनांत तब्बल ६२ किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान गुन्हे शाखा युनिट १ ने ही कारवाई केली असून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!