Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : जनरेटर बंद पडल्यामुळे महासभा तहकूब; शिवसेनेची घोषणाबाजी

Share

नाशिक : सकाळी सुरु असलेली महानगरपालिकेची महासभा जनरेटर बंद पडल्यामुळे तहकूब करण्यात आली.

दरम्यान आज सकाळी महासभा चालू असतांना अचानक जनरेटर बंद पडले . यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा लावून धरत घोषणाबाजी केली. त्यावेळी महापौरांनी १५ मिनिटासाठी सभा तहकूब केली.

परंतु एकही वेळानंतर लगेचच जनरेटर पुन्हा बंद पडल्यामुळे एकच गदारोळ झाला. पुन्हा शिवनेनेच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान महापौरांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!