Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाचे जलपूजन

Share
नाशिक : गंगापूर धरण भरल्याच्या निमित्ताने महापालिकेकडून आज सकाळी साडेदहा वाजता जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी धणातील पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. धरण भरल्यानंतर अनेक दिवसांपासून जलपूजन रखडल्याने सर्वत्र टीका होत होती. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने धरणावर जाऊन जलपूजन करत सत्ताधाऱ्यांना चपराक हाणली होती.
यावेळी जलपूजन कार्यक्रमास महापालिका सर्व पदाधिकारी, गटनेते, प्रभाग सभापती, विषय समिती सभापती, नगरसेवक उपस्थित होते. 
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!