Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

Share

नाशिक : निफाड तालुक्यातील नैताळे जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान नैताळे परिसरात रस्त्यावरुन जाणाऱ्या बिबट्याच्या बछड्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सव्वा वर्षीय बिबट्या गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने निफाड रोपवाटिका येथे नेऊन डॉक्टर साबळे यांनी प्राथमिक उपचार केले.

परंतु बछड्यास मार अधिक लागलेला होता त्यामुळे त्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखाना नाशिक येथे हलविले. परंतु उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!