दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पैलवान पिंटू तांबोळी यांचे निधन

0

नाशिक, ता. १३ : नाशिकचे प्रसिद्ध कुस्तीपटू सुवर्ण पदक विजेते दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पैलवान व राजमाता आंतराष्ट्रीय तलावाचे प्रशिक्षक वस्ताद पिंटू तांबोळी [ वय-५२] यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राज्य कुस्ती संघटनेचे ते पंच म्हणून देखील काम करीत होते.

नाशिकची पहिली महापौर कुस्ती चषक त्यांनी पटकावले होते. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारे तांबोळी यांनी जिल्ह्यात मोठी कुस्तीगीर तयार केले होते.

LEAVE A REPLY

*