Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

‘स्वाइप टू रिप्लाय’ फीचर दाखल!

Share

नाशिक : व्हॉट्सअॅप नवनवीन अपडेट्स युजर्सच्या सोयीसाठी आणत आहे. स्टिकर्सनंतर आताच्या नवीन अपडेट्समध्ये एखाद्या मेसेजला रिप्लाय देताना आपल्याला तो मेसेज होल्ड करून ठेवण्याची गरज नाही.

‘स्वाइप टू रिप्लाय’ या व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे एकाद्याला रिप्लाय द्यावयाचा असेल तर होल्ड करून ठेवण्याची गरज नसून आता फक्त तो स्वाईप करण्याची गरज आहे.

अंगठ्याने उजवीकडे स्वाईप केल्यानंतर थेट रिप्लाय ऑप्शन दिसते. त्यामुळे युजर्सला लगेच एखाद्या पोस्टला रिप्लाय देता येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!