Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये ‘या’ जागा आहेत आघाडीवर; भाजप राष्ट्रवादी प्रत्येकी ५, शिवसेना २ जागांवर आघाडी

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाच जागा शिवसेनेच्या दोन तर राष्ट्रवादीच्या पाच जागा आघाडीवर आहेत.तर  कॉंग्रेस सीपीएम आणि एमआयएमची एक जागा आघाडीवर आहे.

भाजपच्या पाच जागांमध्ये मध्य – देवयानी फरांदे, पूर्व – राहुल ढिकले , पश्चिम – सीमा हिरे, चांदवड – डॉ राहुल आहेर, बागलाणमध्ये  दिलीप बोरसे आघाडीवर आहेत.

शिवसेनेच्या मालेगाव बाह्य – दादा भुसे आणि नांदगाव येथील  सुहास कांदे आघाडीवर आहेत.  तर राष्ट्रवादीने जिल्ह्यात मुसंडी मारली असून  देवळाली – सरोज अहिरे, निफाड – दिलीप बनकर ,  दिंडोरी – नरहरी झिरवळ,  सिन्नर – माणिकराव कोकाटे आणि येवल्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आघाडीवर आहेत.

तिकडे इगतपुरीत कॉंग्रेसचे हिरामण खोसकर आघाडीवर असून निर्मला गावित पिछाडीवर गेल्या आहेत. मालेगाव मध्यमध्ये मुफ्ती इस्माईल आणि कळवणमध्ये सीपीएमचे  विद्यमान आमदार जीवा पांडू गावित आघाडीवर आहेत.


घडामोडी 

नाशिक पूर्व
पहिली फेरी पूर्ण
राष्ट्रवादी
सानप 3481
भाजप
ढिकले 4416

दुसरी फेरी पूर्ण
राष्ट्रवादी
सानप 4019
भाजप
ढिकले 4235

तिसरी फेरी
सानप 4438
ढिकले 4132

ढिकले 845 ने पुढे
300 मतांनी लीड कमी


118-चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघ
तिसरी फेरी
वैभव पवार
वि.संपादक प्रबंधभूमी नाशिक न्यूज
1)राहुल आहेर (भाजप)- 6710
2)शिरीष कोतवाल (काँग्रेस)-1752
3)दत्तात्रेय गांगुर्डे (माकप)-81
4)सुभाष संसारे (बसपा)-20
5)आनंत सादडे(स्वतंत्र भारत पक्ष)-26
6)प्रकाश कापसे(अपक्ष)-10
7)सुनील आहेर (अपक्ष)-341
8)संजय केदारे (अपक्ष)-184
9)हरिभाऊ थोरात (अपक्ष)-11
10)नोटा-97
तिसऱ्या फेरी अखेरीस भाजपचे राहुल आहेर 11753 मतांनी आघाडीवर


 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!