Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड  : ४ री फेरी अखेर बनकर ११४४२ मतांनी आघाडीवर; जिल्हा जाणून घ्या एका क्लिकवर

Share

नाशिक | प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आजचा दिवस. सर्वत्र मतमोजणी केंद्रांवर गर्दी झाली आहे.  निवडणुकीच्या मतमोजणीकरता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज होणार आहे.

फैसला आज होणार असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता लागून आहे. दुपारी एक वाजेपर्यंत नव्या विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 

 • नांदगाव : शिवसेनेचे सुहास कांदे चौथ्या फेरी अखेर ८६२० मतांनी आघाडीवर
 • #मालेगावबाह्य : दादाजी भुसे १० हजार ६३० मतांनी आघाडीवर
 • #चांदवड : राहुल आहेर 3568 मतांनी आघाडीवर
 • #निफाड  : ४ री फेरी अखेर बनकर ११४४२ मतांनी आघाडीवर
 • मालेगावमध्य तिसरी फेरी अखेर एमआयएमचे मौलाना मुफ्ती ईस्माइल एक हजार मतांनी आघाडीवर
 • इगतपुरी : हिरामण खोसकर सातव्या फेरीत 10 हजार मतांनी पुढे
 • चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघ डॉ. राहुल आहेर आघाडीवर
 • विद्यमान आमदार दीपिका चव्हाण पिछाडीवर
 • नाशिक मध्य मतदारसंघात देवयांनी फरांदे २५८४ मतांनी आघाडीवर
 • दिंडोरी : नरहरी झिरवाळ हे 3709 मतांनी आघाडीवर
 • नांदगाव : शिवसेनेचे सुहास कांदे दुसऱ्या फेरीअखेर ४५०० मतांनी आघाडीवर
 • काँग्रेसचे हिरामण खोसकर दुसरी फेरीला 2900 मताने आघाडीवर.
 • कळवण – पहिल्या फेरीत जिवा गावित ११२७ मतांनी आघाडीवर, जिवा गावित – माकपा – ३८४६, नितीन पवार – राष्ट्रवादी – २७१९
  मोहन गांगुर्डे – शिवसेना – ९३०
 • नांदगाव पहिली फेरी पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी ) – ३३९४ २, सुहास कांदे ( शिवसेना ) – ५११६
 • इगतपुरी : हिरामण खोसकर 1213 मताने आघाडीवर
 • मालेगाव मध्यमध्ये कॉंग्रेसची मुसंडी पहिल्या फेरीत कॉंग्रेसचा उमेदवार ५००४ तर एमआयएम उमेदवार ३९९० आघाडीवर
 • सिन्नर : पहिल्या फेरीत माणिकराव कोकाटेना 1300 मतांनी आघाडी
 • पहिली फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले 1000 मतांनी आघाडीवर
 • 123 नाशिक पूर्व – पोस्टल मतमोजणीत भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर बाळासाहेब सानप पिछाडीवर
 • नांदगाव मधून पंकज भुजबळ आघाडीवर
 • निफाड – पहील्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 881 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे अनिल कदम पिछाडीवर
 • #नाशिकमध्य – भाजप उमेदवार देवयानी फरांदे पोस्टल मतांत आघाडीवर, तर काँग्रेसच्या हेमलता पाटील पिछाडीवर
 • नाशिकपश्चिम : पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू; एकूण 27 फे-या होतील
 • नाशिक पूर्वमध्ये 1221 पोस्टल मतदान झाले असून मोजणीला प्रारंभ झाला आहे
 • पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू
 • नाशिक पश्चिम येथे संभाजी स्टेडियम वर मतमोजणीची प्रक्रिया काही वेळात सुरू होणार असून यासाठी मायको हॉल तसेच पाथर्डी ते अंबड दरम्यान च्या मुख्य रस्त्यावरील नाना महाले पेट्रोल पंप पासून चा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
 • नांदगाव : पोस्टल मतदानास सुरुवात
 • नाशिक पूर्वमध्ये पोस्टल मतमोजणीला प्रारंभ
 • विधानसभेच्या पोस्टल मतमोजणीला प्रारंभ
 • सिन्नर दिंडोरीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात
 • बागलाण मध्ये पोस्टल मतमोजणीला प्रारंभ
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!