संत निवृत्तीनाथ दिंडीचे सिन्नरमधून प्रस्थान; आज रंगणार पहिले रिंगण

0

सिन्नर, (प्रतिनिधी) ता. १३ : श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडीने आज सकाळी आगमन झाले. त्यानंतर पारंपरिक पूजन व दर्शन होऊन दिंडीने सिन्नर येथून दातली गावाकडे प्रस्थान ठेवले.

आज दुपारी चार वाजता दिंडी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा संपन्न होणार आहे.

दरम्यान आज सकाळी सिन्नर गावठ्यावरील मारुती मंदिराजवळ दिंडीचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी आ. वाजे यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्यही केले.

LEAVE A REPLY

*