Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपळसे शिवारात ३० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त

पळसे शिवारात ३० किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त

file photo

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

सिन्नर फाटा परिसरात  तब्बल ९० लाखांचे कोकेन अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा येथून जवळच असलेल्या पळसे शिवारात ३० किलो गांजा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.  अद्याप या कारवाईबाबत अधिक माहिती मिळू शकली नसली तरीही एकाच परिसरात मोठया कारवाया झाल्यामुळे पोलिसांपुढे येथील अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या