Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमधील मशिदीत दररोज केवळ चारच जण नमाज पठण करणार

Share

जुने नाशिक | फारूक पठाण

नाशिक मधील सर्व मशिदींमध्ये आता मोजके चारच जण नमाज अदा करणार आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मरकझी सुन्नी सिरत कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाशी लढण्यात सर्व देश बांधव एकत्रित आले आहे. जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर आता सरकारने घोषित केलेल्या संचारबंदी आदेशाचे मुस्लिम बांधव देखील काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहेत.

म्हणूनच कोणत्याही स्वरूपाची गर्दी होऊन कोरणा वायरस पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर परिसरातील उलेमांची विशेष मिटिंग होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!