रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकीस्वार अपघातात ठार

0

नांदुरी (वार्ताहर) ता. १० : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार युवकाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना दरेगाव वणीजवळ आज सकाळी अकराला घडली आहे.

शांताराम परशराम जाधव ( वय ३३, रा. मुळाणे, ता. दिंडोरी) असे मृत युवकाचे नाव आहे. दरेगाव (वणी) येथे रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून आलेल् वाहनाने त्याला जबर धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

LEAVE A REPLY

*