मेगा फर्निचर नाशिकरांच्या सेवेत दाखल

0

फर्निचरच्या एका नव्या व अनोख्या दुनियेचा मंगलमय श्रीगणेशा ‘मेगा फर्निचर’च्या रूपात सज्ज झाला आहे.

स्वमालकीचे घर किंवा कार्यालयात आकर्षक सजावटीसाठी आवश्यक असलेल्या फर्निचरचे 800 पेक्षा अधिक वैविध्यपुर्ण डिझाईन्स या दालनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

घरातील प्रत्येक कोपरा आकर्षकपणे सजविण्यासाठी फर्निचरचे सगळ्यात मोठे कलेक्शन ‘मेगा फर्निचर’मध्ये असून उत्तर महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे फर्निचर स्टोर आहे. या दालनात आकर्षक शिसम व सागवान फर्निचर असून इम्पोर्टेड फर्निचरचे सर्वात मोठे कलेक्शन आहे.

गृह सजावटीसाठी विशेष लक्ष देणार्‍या या स्टोरमध्ये एकदा अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी मेगा फर्निचर, हॉटेल प्रणामजवळ, नाशिक-मुंबई महामार्ग, गोंदे किंवा 9175794621, 9260022444 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*