फी वाढीविरोधात के के वाघमध्ये विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

0

नाशिक, ता. २८ : आज सकाळी के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

फी वाढ मागे घ्यावी, तसेच यापूर्वी जमा केलेल्या फीचा हिशेब द्यावा आदि विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी निषेधाच्या घोषणाही दिल्या.

LEAVE A REPLY

*