द्वारका परिसरात सॅमसंगसह दोन दुकांनात लाखोंची चोरी

0

नाशिक, ता. ४ : द्वारका परिसरातील काठे गल्लीतील सॅमसंग दुकानात चोरट्यांनी आगळ्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवत लाखो रुपयांवर डल्ला मारला.

या दुकानाशेजारील दुकानही चोरट्यांनी साफ केले. रात्री उशिरा किंवा पहाटे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

दसरा दिवाळीनंतर चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा पोलिसांचा अनुभव असल्याने त्यांनी यापूर्वीच नागरिकांना सतर्क केले होते.

LEAVE A REPLY

*