ऋषीपंचमीच्या स्नानाला रामकुंडावर प्रचंड गर्दी

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. २६ : ऋषीपंचमीच्या स्नानानिमित्त आज नाशिकच्या रामकुंडावर महिला भाविकांची प्रचंड गर्दी झाली.

अनेक महिलांनी दीपदान केले. कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठीही महिलांनी गर्दी केली.

(छायाचित्र : सतीश देवगिरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*