नाशिकमधील कुठल्या भागात कधी असणार वीजेचे भारनियमन? अवश्य वाचा

0

नाशिक, ता. ६ : वीज तुटवड्यामुळे नाशिक शहरात भारनियमन सुरू असून कोणत्या भागात, कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला भारनियमन असणार आहे याचे वेळापत्रक महावितरणने जारी केले आहे.

आपल्या भागात कधी भारनियमन असेल नक्कीच पाहा पुढील तक्ता  (सौजन्य: महावितरण)

LEAVE A REPLY

*