सिन्नर-घोटी मार्गावर अपघात; ५ गंभीर

0

नाशिक, ता. ९ : सिन्नर घोटी मार्गावरील हर्सूल फाटा येथे आज पहाटे कार आणि टेम्पोचा अपघात होऊन पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*