Friday, April 26, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 24 तासात आढळले 28 कोरोना रुग्ण

जिल्ह्यात 24 तासात आढळले 28 कोरोना रुग्ण

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात 28 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजाराच्या पुढे बाधितांची संख्या केली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालय येथील नऊ, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, भाडणे साक्री सीसीसीमध्ये दोन, रॅपीड अँटीजन टेस्टचे दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील तीन, एसीपीएम लॅबमधील एक, खाजगी लॅबमधील आठ असे एकूण 28 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 15 हजार 30 वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या