Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मुक्तिधामच्या प्रांगणात एक हजार फुटांची महारांगोळी

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी 

नाशिकरोड परिसरातील मुक्तिधामच्या प्रांगणात कार्तिक पौर्णिमेनिमित्त महारांगोळी साकारण्यात आली आहे. एक हजार चौरस फुटांची ही रांगोळी असून कार्तिक स्वामी राम मंदिर होम भगवे झेंडे अशी कलाकृती रेखाटण्यात आली आहे. रांगोळी बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ती गर्दी केली आहे तसेच सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!