Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : गौराई आली माहेरा; शुक्ल घराण्याची १५० वर्षांची जुनी परंपरा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये काल गौराईचे आगमन झाले आहे. गौराईला महालक्षम्या असेही म्हणतात. शहरातील सुगंधा शुक्ल कुटुंबियांची अविरत दीडशे वर्षे जुनी ही परंपरा आहे. दरवर्षी त्या मनोभावे पूजा अर्चना करतात. दोन दिवस सुवासिनी याठिकाणी दर्शनासाठी येतात.

दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांनाच सुगंधा ताई परंपरा समजावून सांगतात. आलेल्या प्रत्येकालाच अत्तर, पेढ्याचा तसेच फळांचा प्रसाद त्या आग्रहाने देतात. गौराईची सजावट इतकी मोहून टाकणारी असते की, प्रत्येकजण याठिकाणी फोटो काढण्यासाठी गर्दी करतो.

गौराई आली माहेरा

गौराई आली माहेरा; शुक्ल घराण्याची १५० वर्षांची जुनी परंपरा

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!