Type to search

त्र्यंबकेश्‍वर देवस्थानतर्फे मोफत महाप्रसाद

Featured maharashtra नाशिक

त्र्यंबकेश्‍वर देवस्थानतर्फे मोफत महाप्रसाद

Share
त्र्यंबकेश्‍वर | प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश देवस्थाने भाविकांना अल्प दरात तर काही ठिकाणी मोफत महाप्रसाद देतात. या धर्तीवर त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टने असा महाप्रसाद भाविकांना द्यावा, या मागणीला प्रतिसाद देत विश्‍वस्त मंडळाने मोफत मिष्टान्न महाप्रसाद देण्याचे नियोजन केले आहे.
देवस्थानतर्फे रुचकर भोजन मोफत दिले जाईल, असे संकेत मिळाले आहेत. देवस्थान ट्रस्ट कार्यालयाच्या शिवप्रसाद या इमारतीत भोजन सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, भाविकांसाठी उशिरा का होईना देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!