Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसुरगाणा : हतगडला निसर्ग चक्रीवादळाने शाळा आणि घरांचे नुकसान

सुरगाणा : हतगडला निसर्ग चक्रीवादळाने शाळा आणि घरांचे नुकसान

हतगड । लक्ष्मण पवार

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हतगड मध्ये काल दिवसभर पाऊस होता. काल रात्री २ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पाऊस आल्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले असून मोठे नुकसान झाले आहे. बाबुराव गाढवे यांचे रहाते घराचे छत पूर्णपणे उडाले असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

गावातील ग्रामस्थांचे छोटे मोठे नुकसान झाले आहे . नुकसानीच्या ठिकाणचे पंचनामे करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या