Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

लोकप्रिय ठरतोय सायलेंट गरबा

Share

नाशिक | पद्मिनी बोडके 

शक्तीरूपी पूजा व सृजन सोहळा, मांगल्य, व पावित्र्यता हा नवरात्र उत्सवाचा असणारा पर्व ,बदल व नाविन्यता जपणारी आपली नवीन पिढी हाच बदल; आज गरबा रूपात ही नावरूपला आली आहे  ,सध्या गरबा रास व दांडिया हा केवळ गुजरात पुरता मर्यादित नाही तर तो सगळीकडे नवरात्रात खेळला जातो.

रणवीर व अनुष्का यांचा “ये दिल मुश्किल”यातील आज सन्यजी जी से मेरा ब्रेकअप होवा ,”हे गाणे खूपच प्रचलीत झाले व हे गीत हेडफोन द्वारे (वायरलेस हेडफोन) वरून घेतलं गेलंय ,तोच प्रकार या सायलेंट गरब्यात वापरला जातोय.

महिला वर्ग व तरुण वर्ग हा प्रकार नवीन असला तरी एन्जॉय करत आहे,शिवाय यामुळे आजूबाजूचा परिसर व सोसायटी येतील वृध्द ,लहान मूले यांना त्रास ही नाही होऊ शकत तसेच गरबा जास्त वेळ चालला तरी कोणाला त्रास नाही होत तसेच ध्वनि प्रदूषणही होत नाही .

यात गरबाची गाणी असतात व ती फोक ,गरबा, बॉलीवूड ,ही गाणी हेडफोन द्वारे ऐकू येतात, सायलेंट डिस्को द्वारे हा प्रकार खेळला जातो, यामुळे आवाजा चे कंपन ही नाही होत,आता नवरात्र व गरबा हे जतन होईन यात शंका नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!