Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतील विभाग स्तरीय विजेत्यांची नावे जाहीर

Share
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतील विभाग स्तरीय विजेत्यांची नावे जाहीर 'Sant GadgeBaba Gramswachata Abhiyan-2018-19' ; Names of Division Level Winners

नाशिक | प्रतिनिधी 

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे   या अभियानास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ वर्षा करीता राबविण्यात आलेल्या अभियानात विभाग स्तरीय पुरस्कार विजेत्यां ग्रामपंचायतीची नावे  मा विभागिय आयुक्त यांनी जाहीर केले आहेत

अभियानात विभाग स्तरीय पुरस्कार विजेते  पुढील प्रमाणे 

१) प्रथम क्रमांक- लोखंडेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

२) द्वितीय क्रमांक (विभागून)- अ)कडवान लहान, ता. नवापूर, जि. नंदुरबार
ब) चिंचोल, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

३)तृतीय क्रमांक (विभागून)- अ)शिरसाणे, ता. चांदवड, जि. नाशिक
ब) साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!