Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान

Share
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान; Road safety Campaign on the highway by Vadivarhe police station

बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या संकल्पनेतून तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनातून येथील नाशिक महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.यावेळी वाहतुकीच्या नियमांची व रिफ्लेटरची  माहिती परिपत्रकाद्वारे वाहतूक दारांना देण्यात आली.

यावेळी माजी सरपंच रमेश जाधव, पोलिस पाटील शैला नाठे, मधुकर धांडे, नरेन्द्राचार्य संस्थानाचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड, सुनील नाठे, लालू नाठे, मधु नाठे, दिलीप नाठे, कमलाकर नाठे, रुंजा धोंगडे, हरी बोराडे, प्रकाश नाठे, हरिभाऊ गुळवे, रुंजा धोंगडे, पोलीस हवालदार देविदास फड, वाहतूक पोलीस सोनवणे, शेख, सोमनाथ बोराडे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!