Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबिबट्यांच्या संचारानंतर आता बछडयांचाही नाशकात मुक्त संचार

बिबट्यांच्या संचारानंतर आता बछडयांचाही नाशकात मुक्त संचार

नवीन नाशिक । वार्ताहर

पाथर्डी शिवारात कालचा बछडा घेऊन मादी बिबट्या पसार झाली असतानाच पुन्हा एक बछडा द्राक्षाच्या मळ्यात आढळून आला आहे त्याच सर्वे नंबर मधील द्राक्षाच्या मळ्यात हा बछडा आढळून आला आहे .

- Advertisement -

दुपारी आपल्या शेतात जात असताना बछडा कोंबडे यांना आढळून आला त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या बाबतीमध्ये कळवले वनविभागाचे कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले हा दुसरा बछडा असल्याचे त्यांनी सांगितले .

या बछड्या च्या बाबतीतही कालच्या प्रमाणेच उपाययोजना करण्यात आली असून एका कँरेटच्या गवतामध्ये ठेवण्यात येणार असून त्याची आई त्याला घेण्यासाठी येईल व त्याला घेऊन जाईल यासाठी वनविभागाने रचना केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या