Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशजम्मूत सापडले स्फोटक साहित्य

जम्मूत सापडले स्फोटक साहित्य

श्रीनगर –

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 ला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा

- Advertisement -

दोन वर्षानंतर आजच्या दिवशी पुन्हा हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव होता. जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मिर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या