Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचे वय-८६ आज शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत्या.  मागील काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना ‘पुण्यभूषण’,  ‘आदिशक्ती’ आणि ‘सावित्रीबाई’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!