Type to search

इलेक्ट्रीकल शॉर्टसर्किटमुळे घराला आग

Featured नाशिक

इलेक्ट्रीकल शॉर्टसर्किटमुळे घराला आग

Share
इगतपुरी । वाल्मीक गवांदे 
यावेळी सरपंच हरिष चव्हाण यांनी तातडीने  इगतपूरी नगर पालिका, घोटी टोल नाका, जिंदाल कंपनीच्या अग्निशमन बंबास संपर्क करून पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
या आगीत घराचे नुकसान होवून घरातील सरकारी दस्तावेज, लाकडी संसाधने यांसह रोख रक्कम पन्नास हजार रुपये व जनावरांसाठी साठवलेला चारा आगीमध्ये भस्मसात झाला. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!