Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पिंपळगाव बसवंत : गादी कारखान्याला भीषण आग

Share
पिंपळगाव बसवंत : गादी कारखान्याला भीषण आग; fire at the pimpalgaon basvant factory

चिंचखेड | प्रतिनिधी 

पिंपळगाव बसवंत येथील बाबा मंगल कार्यालयासमोरील गादी कारखान्याला बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास आग लागली, आग विझवण्यासाठी पिंपळगाव येथील एक तर एचएल येथील दोन अग्निशामक गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्या, सलग तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला ही आग विजवण्यासाठी यश आले.

ज्या ठिकाणी आग लागली होती त्या गादी कारखान्याच्या पाठीमागे एसटी महामंडळाचे वर्कशॉप आहे..आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला..या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ..आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलासह पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव एसटी महामंडळातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिक देखील प्रयत्न करत होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!