Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : अवनखेडला शेतकऱ्याची आत्महत्या

Share

अवनखेड | प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील  शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ वय ५५ यांनी संध्याकाळी ५ वाजता घराच्या मागील बाजूला असलेल्या बोरिच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शव विचेदन करण्यात आले. वसाळ यांच्यावर शेतीचे कर्ज असल्या ने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले  जात आहे.त्यांच्या परिवारात मुलगा मुलगी पत्नी असा समावेश आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!