Type to search

Featured नाशिक

नांदूर शिंगोटे गावाजवळील कालव्यास भगदाड

Share

सिन्नर | प्रतिनिधी 

सिन्नर प्रतिनिधी भोजापूर् धरणाचे पुरपाणी सध्या कालव्याना सोडण्यात आले असून दातली गावाकडे पाणी जात असताना नांदूर शिंगोटे गावाजवळ  कालव्यास भगदाड पडले आहे. सदर कालव्यास कुणी तरी भगदाड पाडून  फोडल्याचे  बोलले जात आहे. व पाणी नांदूर कडे वळवण्यात येत आहे . कालवा फोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी  मागणी दातलीच्या शेतकऱ्यांनी केली आहे. .

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!