Type to search

Featured नाशिक

नंदोत्सव कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

बाझ की बासुरी रे धणो इतरायो, काली कमलिया वाला मेरा यार है, हरिनाम की मस्ती लिया करो, सावली सुरत पे दिल दिवाना हो गया, यशोदा माँ के हुये लाल, नंद के आनंद भैयो जय कन्हैयालाल, किसने किया शृंगार सावरे, अशा एकापेक्षा एक भक्ती गीत व भजनांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते नंदोत्सव कार्यक्रमांचे!

येथील माहेश्वरी भवनमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सिल्वर ग्रुप, नाशिकरोड माहेश्वरी सभा, महेश सेवा समिती यांच्या वतीने नंदोत्सव कार्यक्रमांत राम दिवाना पार्टी (झांकी, जयपुर) याचा गायक सुरेश पारिक, अनुजा जोशी यांनी भक्ती गिते, भजन सादर केली.

कार्यक्रमांचे उदघाटन श्रीनिवास लोया, राधेश्याम बुब, अशोक तापडिया, अशोक भट्टड, अनिल मालपाणी, राधेश्याम राठी यांचे हस्ते प्रतिमा पुजन झाले. संयोजन सोमनाथ भट्टड, अतुल बियाणी, राधेय मालपाणी, श्रीकांत झंवर, रामेश्वर मालाणी, जया चांडक, निशीकांत चांडक, शिवनारायण सोमाणी, शिवनारायण राठी, शिवकुमार शर्मा, अजय माहेश्वरी, रविंद्र बुब, महिला मंडळाच्या संध्या भट्टड, मिनाल बियाणी, स्मिता मालाणी, सुचिता झंवर, नंदा मालाणी, हर्षला चांडक, रमा चांडक, ज्योस्ना सोमाणी, उषा राठी, रेखा शर्मा, कल्पना माहेश्वरी, शशीकला बुब यांनी केले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!