पपय्या चौफूलीवर झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याची मागणी

0
नाशिक |प्रतिनिधी सातत्याने वाहतूकीची कोंडी होत असल्याने नागरीकांच्या मागणीवरुन व वाहन चालकांच्या होणार्‍या गैरसोयीची नोंद घेत पपय्या नर्सरी येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली.
त्यामुळे वाहतूकीचे नियमन झाले करे मात्र त्याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारलेले नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे उभे राहत आहेत. याबाबत नागरीकांनी तातडीने पट्टे माणण्याची मागणी केली आहे.
अजून किती काळ लागेल
सिग्नल यंत्रणा येऊन बराच काळ लोटलेला आहे. परंतु अद्याप पपय्या चौफूलीवर झेब्रा क्रॉसींगचे पट्टे टाकण्यात आलेले नाही.हे पट्टे नसल्याने वाहनधारकांना कडून वाहतूक नियमानची पायमल्ली होत असल्याने या ठिकाणी पांढरे पट्टे मारावेत.– मनोज अहिरे ( सामाजिक कार्यकर्ते)

LEAVE A REPLY

*