Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ऋषी नित्यप्रज्ञांसोबत भजनस़ंध्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नुकतेच दिवाळी निमीत्त आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री श्री रवि शंकर नाशकात येऊन गेले.त्यांनी गाण,घ्यान, अणि ज्ञान या त्रिसूत्रांनी सर्वांना तृप्त केले.

हा आनंद द्विगुणित करण्यासाठी गुरुवार दिनांक १४ नव्हेबर २०१९ रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग चे ज्येष्ठ ऋषी नित्यप्रज्ञा यांच्या समवेत सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.

सत्संग सायंकाळी ५ वाजता भावबंधन मंगल कार्यालय, हनुमान वाडी मखमलाबाद रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे करण्यात आलेले आहे.

संपर्का साठी,९९२३१०३४७४
७५८८५५३४२३

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!