Photogallery : अंबड एमआयडीसीत मारूती व्हॅनने अचानक घेतला पेट

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. १८ : अंबड औद्योगिक वसाहतीतील अंबड वजन काटा येथे मारुती व्हॅन गाडीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडी चे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने तातडीने आग विझविली. आज सकाळी ही दुर्घटना घडली.

LEAVE A REPLY

*