नाशिक, ता. १७ : वाढत्या उन्हामुळे सर्वच जण सावलीचा आधार घेत असतात. ग्रामीण भागात उन्हाची काहिली जास्तच जाणवत असून शेतकरी, ग्रामस्थ दुपारी निवांत वेळी झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत.

सध्या झाडाखाली, पारावर रंगणाऱ्या या दुपारच्या गप्पांचे प्रातिनिधीक चित्र टिपलेय देशदूतचे कॅमेरामन सतीश देवगिरे यांनी.

 

LEAVE A REPLY

*