आदिवासी भागातील शेतकऱ्यांची अवजारे खरेदीची लगबग

0

ठाणापाडा (वार्ताहर) ता. २ : सुरगाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

त्यासाठी लागणारी अवजारे खरेदीसाठी आठवडे बाजारात शेतकऱ्यांची झालेली गर्दी होत आहे. आज ठाणापाडा येथील बाजारात विळे, खुरपे, चिमटे अशी पारंपरिक औजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*