सिन्नरला महिला-पुरुष कुस्त्यांची दंगल

0

सिन्नर येथील आडव्या फाट्यावर आमदार चषक कुस्ती स्पर्धा पार पडली. राज्यभरातील नामांकित कुस्ती पटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

महिला व पुरुषांच्या विविध गटात हे सामने खेळविण्यात आले. आज (दि.29) दिवसभर कुस्त्यांचा थरारक अनुभव सिन्नरकरांनी घेतला. (छाया- कैलास नवले)

LEAVE A REPLY

*