बारावी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लिपीक संवर्गीय पदाच्या ३२५९ जागा

लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (८९८ जागा),

पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट (२३५९ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (२ जागा)

शैक्षणिक पात्रता : बारावी

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ डिसेंबर २०१७

अधिक माहिती : http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या ८८ जागा

उप व्यवस्थापक (ईलेक्ट्रिकल) (१५ जागा)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी)

अनुभव : संबंधित क्षेत्रातील ९ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३९ वर्षे

वरिष्‍ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल) (२५ जागा)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी)

अनुभव : संबंधित क्षेत्रातील ६ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३६ वर्षे

सहायक अभियंता (ईलेक्ट्रिकल) (४८ जागा)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल मधील बी.ई./बी.टेक/बी.एस्सी. (अभियांत्रिकी)

अनुभव : संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३० वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ डिसेंबर २०१७

अधिक माहिती : www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध.

(सौजन्य : महान्यूज)

LEAVE A REPLY

*